
प्रभागाचे नाव: पंचवटी गावठाण, मखमलाबाद नाका, भक्तीधाम, दत्तनगर
लोकसंख्या: ४४,६०५
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ३,१५१
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): २,९१६
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
कुमावत नगर, दत्त नगर, जाणता राजा कॉलनी
सुदर्शन कॉलनी, शिंदे नगर, नवनाथ नगर, ड्रिम कॅसेल (Dream Castle)
जाधव कॉलनी, मधुबन कॉलनी, गजानन कॉलनी, नवनिर्माण चौक, राजपाल कॉलनी
रोहिणी नगर, भक्तीधाम, पेठ नाका परिसर
चित्रकुट सोसायटी, दिंडोरी रोड कृषि उत्पन्न समिती मागील परिसर
एरंडवाडी, मखमलाबाद नाका परिसर, चिंचबन, इंद्रकुंड, जाजूवाडी
मालेगाव स्टॅण्ड, अशोक थिएटर परिसर, रामकुंड परिसर
पंचवटी वाचनालय, शनी चौक, सरदार चौक, काळाराम मंदिर
सितागुफा परिसर, ढिकले नगर, नाग चौक
सीमा:
उत्तर: नाशिक डावा तट कालवा लगतचा नाला, नाशिक स.नं. ७० पासून कॅनॉल हद्दीने पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन पेठरोड स.नं. ७८ (पै) पर्यंत.
पूर्व: पेठरोड डावा तट कालवा (स.नं. ७८ पैकी) पासून पेठरोड हद्दीने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन पेट्रोल पंप चौका पर्यंत. तेथून पुढे भगर मील रस्त्याने दिंडोरी रस्त्यापर्यंत (चित्रकुट सोसायटी). तेथून पुढे दिंडोरी रस्त्याने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन दिंडोरी नाका पर्यंत. तेथून पुढे पंचवटी कारंजा ते नविन मालवीय चौक (सरस्वती कॉम्प्लेक्स पर्यंत).
दक्षिण: नविन मालवीय चौकापासून सरस्वती कॉम्लेक्स लगतच्या पूर्वेकडे जाऊन शिवाजी चौक ते गजानन चौक, गुरुव्दारा रस्त्याने वाघाडी नदीपर्यंत. तेथून पुढे वाघाडी नदी हद्दीने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन गोदावरी नदी पर्यंत. तेथून पुढे गोदावरी हद्दीने उत्तरेकडील भाग घेऊन पश्चिमेकडे जाऊन गोदावरी चिंचबन पुलापर्यंत.
पश्चिम: गोदावरी नदीलगत चिंचबन पुलापासून पूर्वेकडे जाऊन मखमलाबाद रस्त्यावरील चव्हाणके टॉवर्स पासून मखमलाबाद रस्ता हद्दीने पूर्वेकडील भाग घेऊन उत्तरेकडे जाऊन मखमलाबाद रोडवरील नाला नाशिक स.नं. ६९ पर्यंत. तेथून पुढे उत्तरेकडे नाला हद्दीने उत्तरेकडे नाशिक डावा तट कालव्यापर्यंत




