प्रभाग ६

प्रभागाचे नाव: मखमलाबाद, हनुमानवाडी, रामवाडी, क्रांतीनगर
लोकसंख्या: ४९,१९५
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ३,७७१
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): ७,९९५
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
मखमलाबाद गावठाण व मळे परिसर , इंद्रप्रस्थ नगरी , स्वामी विवेकानंद नगर
मेहरधाम मागील परिसर , अश्वमेघ नगर , कर्ण नगर , यशोदा नगर , शांतीनगर
रामकृष्ण नगर , एरिगेशन कॉलनी , विद्यानगर , वडजाई मातानगर , महादेव कॉलनी
गांधारवाडी , मोरे मळा , जगझाप मळा , कोशिरे मळा , नागरे मळा , चौधरी मळा
हनुमानवाडी , प्रोफेसर कॉलनी , क्रांती नगर , उदय नगर , तळे नगर , आदर्श नगर , कौशल्या नगर , रामवाडी
सीमा:
उत्तर: मनपा हद्दीवरील मखमलाबाद रामशेज रस्त्यावरील स.नं. २६६ पासून मनपा हद्दीने पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन मनपा हद्दीने पेठरोड लगत मखमलाबाद स.नं. २७० पर्यंत.
पूर्व: मनपा हद्दीवरील पेठरोड (मखमलाबाद स.नं. २७०) पासून दक्षिणेकडे जाऊन पेठरोड हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन पेठरोड कॅन्सर हॉस्पीटल समोरील मखमलाबाद स.नं. ३१ पर्यंत. तेथून पुढे पेठरोड कॅन्सर हॉस्पीटल समोरील मखमलाबाद स.नं. ३१ पासून लगतच्या डी.पी. रस्ता हद्दीने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन मखमलाबाद स.नं. ४३/४४९ नाल्यापर्यंत.
दक्षिण: नाल्यापासून दक्षिणेकडे नाला हद्दीने मखमलाबाद रोडपर्यंत. तेथून पुढे मखमलाबाद रोड हद्दीने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन कोठारवाडी पर्यंत. तेथून पुढे चिंचबन पुल गोदावरी नदीपर्यंत.
पश्चिम: चिंचबन पुलालगत गोदावरी नदी हद्दीने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन मनपा हद्दीपर्यंत चाँदशी मखमलाबाद शीव स.नं. १५१ पर्यंत. गोदावरी नदीलवरील चाँदशी मखमलाबाद मनपा हद्दीवरील मखमलाबाद स.नं. १५१ पासून उत्तरेकडे जाऊन मनपा हद्दीने पूर्वेकडील भाग घेऊन रामशेज रस्त्यालगत मखमलाबाद स.नं. २६६ पर्यंत

उमेदवार

Menu