प्रभाग ४

प्रभागाचे नाव: हमालवाडी, फुलेनगर, संजय नगर, तारवाला नगर
लोकसंख्या: ४६,३०५
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ९,६७२
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): ९,२१५
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
नामको कॅन्सर हॉस्पीटल मागील परिसर, श्री. शरद पवार कृषि उत्पन्न बाजार समिती (APMC मार्केट)
सी.डी.ओ. मेरी, आदिवासी वसतीगृह परिसर, मेरी वसाहत, तारवाला नगर, लामखेडे मळा
वज्रेश्वरी झोपडपट्टी, फुले नगर, वैशाली नगर, भराडवाडी, सम्राटनगर, कालिका नगर, राहुलवाडी
मनपा पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र, विद्युत नगरी, पंचवटी पोलीस स्टेशन
महालक्ष्मी थिएटर परिसर, लोक सहकार नगर, आदित्य कुंज, संजय नगर, वाल्मीक नगर, मजूर वाडी
निमाणी बस स्टॅण्ड, आर.पी. विदयालय, सुर्या आर्केड, मनपा इंदिरा गांधी दवाखाना, सुविधा हॉटेल
सीमा:
उत्तर: मखमलाबाद शिवार स.नं. ४३, ४४९ वरील डी.पी. रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन पूर्वेकडे जाऊन कॅन्सर हॉस्पीटल पुढे आरटीओ लगतच्या डी.पी. रस्त्याने दत्त चौकापर्यंत. पुढे लगतच्या डी.पी. रस्त्याने गोरक्ष कॉलनी चौका पर्यंत (दिडोंरी रोड). पुढे नाशिक म्हसरुळ शीव रस्त्याने म्हसरुळ-नाशिक शीवेवरील वाघाडी नदी स.नं. १६२ पर्यंत.
पूर्व: नाशिक म्हसरुळ शीव रस्त्यावरील वाघाडी नाशिक स.नं. १६२ पासून वाघाडी नदी हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन वाघाडी नदी हद्दीने दक्षिणेकडे जाऊन लक्ष्मण झुला पुलापर्यंत. तेथून पुढे अंतर्गत रस्त्याने गुरुव्दारा रस्त्यावरील दत्तमंदीरा पर्यत.
दक्षिण: गुरुव्दारा रस्त्यावरील दत्त मंदीरापासून पश्चिमेकडे जाऊन, उत्तरेकडील भाग घेऊन, गजानन चौकापर्यंत. तेथून पुढे शिवाजी चौक ते पुढे नवीन मालवीय चौक सरस्वती कॉप्लेक्स पर्यंत. तेथून पुढे पंचवटी कारंजा पुढे दिंडोरी नाक्यापर्यंत. तेथून पुढे दिंडोरी रस्ता हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन महावीर नगरी लगतच्या रस्त्यापर्यंत. तेथून पुढे भगर मील रस्त्याने पश्चिमेकडे जाऊन पेठरोड टाऊन स्क्वेयर इमारत पर्यंत (नाशिक सर्वे नं. ११०ड).
पश्चिम: पेठरस्ता नाशिक स.नं. ११०ड टाऊन स्क्वेयर इमारत, भगर मील रस्ता कॉर्नर पासून पेठ रस्ता हद्दीने पूर्वेकडील भाग घेऊन उत्तरेकडे जाऊन नाशिक डावा तट कालव्यापर्यंत. तेथून पुढे कॅनॉल हद्दीने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन नाल्यालगत नाशिक स.नं. ७० पर्यंत. तेथून पुढे नाल्याच्या हद्दीने उत्तरेकडे जाऊन नाल्यालगत व डी.पी. रस्त्यालगत मखमलाबाद स.नं. ४३, व स.नं. ४४९ पर्यंत

उमेदवार

Menu