प्रभागाचे नाव: राजीव नगर, वडाळा गावठाण, पांडव नगरी.
लोकसंख्या: ४८,२४१
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ८,१२७
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): २,२२९
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
राणेनगर, इंदिरा नगर, लिंकरोडच्या उत्तरेकडील भाग
वैभव कॉलनी, किशोर नगर, कानिफनाथ नगर
पेठे नगर रोड (हायवे पासून चार्वाक चौकपर्यंत)
वडाळा गाव, चिंतामणी कॉलनी, श्रध्दा विहार, शिव कॉलनी
पांडव नगरी, गुरु गोविंदसिंग पॉलिटेक्नीक कॉलेज परिसर
सीमा:
उत्तर: रा.म.क्र. ३ न्यू ग्रेट पंजाब हॉटेलच्या उत्तर कोपऱ्यापासून (डायमंड हाईट बिल्डींग सोडून), राधेश्याम बंगला, आशिर्वाद अपार्टमेंट, गजरा पार्क इ. बिल्डींग घेऊन पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन गजानन महाराज मंदिरापर्यंत. तेथून दक्षिणेकडे पश्चिमेकडील मानस सोसायटी, देवदत्त सोसायटी इ. भाग घेऊन पेठेनगर रस्त्यावरील चार्वाक चौकापर्यंत.
पूर्व: चार्वाक चौकापासून दक्षिणेकडील भाग घेऊन पाथर्डी रोडवरील रथचक्र चौकापर्यंत. तेथून उत्तरेकडे पाथर्डी रोडने पूर्वेकडील भाग घेऊन साईनाथ चौफुलीपर्यंत. तेथून कॅनॉल रोडने पूर्वेकडे (डी.जी.पी. नगरच्या दक्षिणेकडील) मिलिटरी हद्दीपर्यंत. मिलिटरी हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन पाथर्डी शीवरोड (शरयू नगर) पर्यंत.
दक्षिण: मिलिटरी हद्द व पाथर्डी शिवरोड (१८ मी. रुंद रस्त्यापासून) १८ मी. रुंद शीवरोडने उत्तरेकडील भाग घेऊन वडाळा-पाथर्डी रोडपर्यंत. तेथून पाथर्डी रोडने उत्तरेकडे पाथर्डी रोडच्या पूर्वेकडील भाग घेऊन वर्धमान शॉपी गोल्डन नेस्ट इमारतीपर्यंत. तेथून पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन डे-केअर स्कुलपर्यंत. डे-केअर स्कूल पासून उत्तरेला पूर्वेकडील भाग घेऊन राणे नगर रस्त्यापर्यंत. तेथून राणेनगर रोडने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन रुक्मिणी अपार्टमेंट पर्यंत.
पश्चिम: रुक्मिणी अपार्टमेंट पासून उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन आदिती बंगल्यापर्यंत. आदिती बंगल्यापासून पश्चिमेकडे रोडने रस्त्याच्या उत्तरेकडील भाग घेऊन विसावा बंगल्यापर्यंत. तेथून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन राणेनगर रोडपर्यंत. राणेनगर रोडने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन हायवे सव्र्हस रोडपर्यंत. रा.म.क्र. ३ राणे नगर रस्त्यापासून उत्तर-पूर्व दिशेला पूर्वेकडील भाग घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील न्यू ग्रेट पंजाब हॉटेल पर्यंत.
प्रभाग ३०






