प्रभागाचे नाव: टकलेनगर-कृष्णनगर, गणेशवाडी, हिरावाडी रोड, गोपाळ नगर, रासबिहारी शाळा
लोकसंख्या: ५२,८०८
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): २,९१९
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): ४,२४५
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
रासबिहारी शाळेमागील परिसर, गोपाळ नगर, शिवकृपा नगर, कमलनगर
मिनाताई ठाकरे स्टेडीयम मागील परिसर, लाटे नगर, हिरावाडी रोड परिसर
विजय नगर, जनार्दन स्वामी नगर, त्रिमुर्ती नगर, महालक्ष्मी नगर, ओम नगर
क्षिरसागर कॉलनी, बाप्पा सिताराम परिसर, कृष्ण नगर, टकले नगर
एस.टी. डेपोमागील परिसर, पंचवटी अमरधाम परिसर, शेरी मळा
गणेशवाडी आयुर्वेद कॉलेज, केवडीबन, डेंटल कॉलेज परिसर, स्वामी नारायण नगर
चव्हाण मळा परिसर, स्वातंत्र्य वीर सावरकर परिसर
सीमा:
उत्तर: म्हसरुळ-नाशिक शीव हद्दीवरील वाघाडी नदीपासून नाशिक स.नं. १६३ पासून दक्षिणेकडील भाग घेऊन पूर्वेकडे जाऊन, नाशिक आडगाव शीवेवरील नाशिक सर्वे.नं. २३६ पर्यंत.
पूर्व: नाशिक आडगाव शीवे वरील नाशिक स.नं. २३६ पासून शीव रस्ता हद्दीने, रा.म.क्र. ३ लगत नाशिक स.नं. २४१ लोकमान्य हॉस्पीटल पर्यंत. तेथून पुढे रा.म.क्र. ३ हद्दीने उत्तर-पूर्वेकडील भाग घेऊन कोहीनूर इंटरनॅशनल स्कूल व ज्यू. कॉलेज समोरील सुदिप मोटारसायकल वर्क्स, गुरूकृपा सेल्स पर्यंत. तेथून पुढे नाशिक स.नं. २८३/२८४ पश्चिम हद्दीने दुर्गा नगर सोडून कपिला नदी/नाला पर्यंत. तेथून दुर्गा नगर दक्षिण हद्दीने डावा तट कालव्यापर्यंत. घरकुल समोरील साई हाईट्सपर्यंत, तेथून पुढे दक्षिणेकडे जाऊन रामांजेय मंदिर कॉलनी रस्त्याने छ. संभाजीनगर रस्त्यापर्यंत. तेथून पुढे छ. संभाजीनगर रस्ता हद्दीने पश्चिमेकडे जाऊन स.नं. ३४६ (उत्तरपश्चिम कोपरा) पर्यंत. तेथून पुढे वहिवाट रस्त्याने दक्षिणेकडे जाऊन कपिला-गोदावरी नदी संगम नाशिक स.नं. ३३८ पर्यंत.
दक्षिण: कपिला-गोदावरी नदी संगम स.नं. ३३८ पासून गोदावरी नदी हद्दीने उत्तरेकडील भाग घेऊन गोदावरी नदीलगत मनपा नविन भाजी मार्केट पर्यंत.
पश्चिम: वाघाडी नदी लगत मनपा भाजी मार्केट पासून वाघाडी नदी हद्दीने पूर्वेकडील भाग घेऊन, उत्तरेकडे जाऊन नाशिक म्हसरुळ शीव हद्दीवरील नाशिक स.नं. १६३ पर्यंत
प्रभाग ३










