प्रभाग २९

प्रभागाचे नाव: विजयनगर, स्वामी विवेकानंद नगर, जय प्लाझा, अंबड पोलीस स्टेशन, साईबाबा नगर, राजरत्न, पवननगर उर्दू शाळा, रामेश्वर नगर, उत्तम नगर, अतुल डेअरी
लोकसंख्या: ५३,०२१
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ४,७९७
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): १,७३८
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
पवननगर, लोकमान्य नगर, उर्दू शाळा
राजरत्न नगर, स्टेटबँक चौक, स्वामी विवेकानंद नगर, जय प्लाझा, अंबड पोलीस स्टेशन
पेलिकन पार्क, गणेश चौक (भागशः), सोनवणे चाळ, तानाजी चौक
विजय नगर, रामेश्वर नगर, उत्तम नगर कॉलेज
सीमा:
उत्तर: शुभम पार्क ते त्रिमुर्ती चौक कडे जाणाऱ्या रस्त्यावरील घर क्रमांक N43/JD-1/18 पासून दक्षिणेकडील भाग घेऊन ब्राईट कॉम्पयुटर्स पर्यंत. तेथून पवननगर ते दिव्या अॅड लॅब कडे जाणारा रोड ओलांडून उजवीकडे (दक्षिणेकडे) वळून पवननगर भाजी मार्केट पर्यंत.
पूर्व: पवननगर भाजी मार्केट पासून डावीकडे (पूर्वेकडे) वळून दक्षिणेकडील भाग घेऊन मुख्य रस्त्यांने घरक्रमांक N43/JB-1/1/1 पर्यंत. घरक्रमांक N43/JB-1/1/1 सोडून मोरवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्ता ओलांडून दक्षिणेकडे जाऊन तोरणानगर, मटन मार्केट, हाजी मटन दुकानापर्यंत. तेथून दक्षिणेकडील भाग घेऊन डावीकडे (पूर्वेकडे) वळून उर्दू शाळेच्या हद्दीने गेटवेल हॉस्पीटल पर्यंत. गेटवेल हॉस्पीटल सोडून दक्षिणेकडे वळून मनपा उर्दू शाळा घेऊन घर क्रमांक N41/ACD-23/1 पर्यंत.
पुढे घर क्रमांक N41/ACD-1/23/9 पर्यंत. तेथून डावीकडे वळून N41/ACD-1/23/9 घेऊन डावीकडील श्रीसाई पार्क अपार्टमेंट पर्यंत. तेथून उजवीकडे (पूर्वेकडे) वळून अरुनोदय पर्यंत. दक्षिणेकडील भाग घेऊन लक्ष्मी नगर रस्त्याने पूर्वेकडे यश बिल्डींग मटेरीयल सप्लायर पर्यंत. यश बिल्डींग मटेरीयल सप्लायर घेऊन व साईदर्शन रो हाऊस सोडून महाराणा प्रताप चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने श्री. महाले यांच्या संपर्क कार्यालया पर्यंत.
जिव्हाळा संकुल घेऊन विजयनगर कडे जाणाऱ्या रस्त्याने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन दत्तचौकातील चित्तोड चिकन सेंटर पर्यंत. तेथून डावीकडे (पूर्वेकडे) वळून शाळेकडे जाणाऱ्या रोडने घर क्रमांक N32/R-3/45 पर्यंत. पूर्व दिशेने जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन उजवीकडे (दक्षिणेकडे) वळून पश्चिमेकडील भाग घेऊन N32/R-3/34/1 पर्यंत. डावीकडे (पूर्वेकडे) वळून पूर्व दिशेने N32/R-3/19/1 पर्यंत. डावीकडे (उत्तरेकडे) वळून पूर्वेकडील भाग घेऊन N32/R-3/20/8 पर्यंत. उजवीकडे वळून (पूर्वेकडे) दक्षिणेकडील भाग घेऊन N32/R-3/16/1 पर्यंत. डावीकडे (उत्तरेकडे) वळून रस्ता ओलांडुन N32/P-32/1 सोडून व दक्षिणेकडील भाग घेऊन गणेशचौक ते अंबड पोलीस स्टेशन रस्त्यावरील N32/P-3/29/1 पर्यंत. डावीकडे (उत्तरेकडे) गणेश चौकापर्यत.
दक्षिण: गणेश चौकातून उजवीकडे (पूर्वेकडे) वळून गणेश चौक ते स्टेट बँक चौक मुख्य रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन मुंबई आग्रा महामार्ग समांतर रस्त्यावरील अग्निशमन दल केंद्रापर्यत. अग्निशमन केंद्रापासून पश्चिमेकडील भाग घेऊन दक्षिणेकडे मुंबई आग्रा रोडने जय प्लाझा पर्यंत. जय प्लाझा पासून उत्तरेकडील भाग घेऊन शुभम पार्क कडे जाणाऱ्या रोडने तोरणानगर रस्त्यापर्यंत (शनैश्वर मंदिर) पंडीत नगर पर्यंत. उजवीकडे वळून पंडीत नगर रस्त्याने शनी मंदिर सोडून साक्षी प्लॉलीक्निनिक पर्यंत. डावीकडे (पूर्वेकडे) वळुन घरक्रमांक N41/BCD-1/8/12 पर्यंत. घर क्रमांक N41/BCD-1/8/12 घेऊन उजवीकडे वळून दक्षिण दिशेने पश्चिमेकडील भाग घेऊन काळे मामा यांच्या चाळी पर्यंत. उजवीकडे वळून नाल्याने दक्षिणेकडून जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन शनैश्वर मंदिरापर्यत.
पश्चिम: शनैश्वर मंदिरापासून पश्चिमेकडे वळून शनैश्वर मंदिर घेऊन उजवीकडे (पश्चिम दिशेने) वळून उत्तरेकडील भाग घेऊन व ज्ञानगिरी बंगला सोडून पश्चिम दिशेने उत्तरेकडील भाग घेऊन राजे संभाजी स्टेडीयम ते एमव्हीपी (कै. शांताराम बापु कॉलेज) रस्त्यापर्यंत. डावीकडे (दक्षिणेकडे) वळून उजव्या बाजूकडील घर क्रमांक N52/SE-1/11/8 पर्यंत. पश्चिमेकडे वळून घर क्रमांक N52/SE-1/11/8 व उत्तरेकडील भाग घेऊन घर क्रमांक N52/SE-1/17/1 पर्यंत. पश्चिमेकडे घर क्रमांक N52/SE-1/17/1 सोडून व उत्तरेकडील भाग घेऊन श्रध्दा अपार्टमेंट पर्यंत. श्रध्दा अपार्टमेंट पासून उत्तर दिशेने पाथर्डी फाटा ते त्रिमुर्ती चौक रस्त्याने पूर्वेकडील भाग घेऊन घर क्रमांक N43/JD-1/18 पर्यंत.

उमेदवार

Menu