प्रभागाचे नाव: रायगड चौक, पाटील नगर, सावता नगर, उंटवाडी गाव, त्रिमुर्ती चौक, अभियंता नगर, इंद्रनगरी, हेगडेवार नगर, कामटवाडे गाव, श्रीराम नगर, सुर्योदय कॉलनी.
लोकसंख्या: ५२,३०८
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ४,००९
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): १,९८२
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
पाटील नगर, दिव्या अँड लॅब, सुर्योदय कॉलनी
सावता नगर, मोती चौक, आहिल्यादेवी पुतळा, श्रीराम नगर
उंटवाडी गाव, उंटवाडी स्मशान भूमी, आंबेडकर उद्यान
हेगडेवार चौक, पेठे शाळा, पाटील नगर मैदान, त्रिमुर्ती चौक
सायखेडकर हॉस्पीटल, इंद्र नगरी, अभियंता नगर, शिवदर्शन कॉलनी
धनवंतरी कॉलेज, कामटवाडा गाव, कामटवाडा स्मशान भूमी, अंबिका नगर
सीमा:
उत्तर: नासर्डी नदी व शिवशक्ती चौक नाला संगम येथून नासर्डी नदीने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन उंटवाडी पुलाच्या पूर्व बाजूपर्यंत.
पूर्व: नासर्डी नदी उंटवाडी पुलाच्या पूर्व बाजूकडून संभाजी चौक ते त्रिमुर्ती चौकाकडे जाणाऱ्या ३० मीटर डी.पी. रोडने दक्षिणेकडे जातांना पश्चिमेकडील भाग घेऊन उंटवाडी गावापर्यंत. तेथून उंटवाडी गावाच्या पूर्वेबाजुकडील रस्त्याने दक्षिणेकडे जातांना सरस्वती गुलाबराव पाटील शाळेकडे जातांना पश्चिमेकडील भाग घेऊन सरस्वती गुलाबराव पाटील शाळेपर्यंत. तेथून उजवीकडे वळून उंटवाडी एसटीपी ते तोरणा नगर मुख्य रस्त्याने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन डावीकडील कै. अशोक राणे श्रीस्वामी समर्थ धर्मार्थ दवाखाना पर्यंत.
दक्षिण: घ.नं. N42/JA-1/35/1 सोडून घ.नं. N42/JA-1/23/1 घेऊन पश्चिम दिशेने तोरणानगर मटन मार्केट, हाजी मटन दुकानापर्यंत. तेथून उजवीकडे (उत्तरेकडे) वळून N42/JB-1/1 पर्यंत. येथून पवननगर भाजीमार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन पवननगर भाजी बाजारापर्यंत. पुढे उत्तम नगर दिव्या अॅडलॅब हा मुख्य रस्ता ओलांडून मुख्य रस्त्याने उजवीकडे (उत्तरेकडे) वळून पूर्वेकडील भाग घेऊन सदगुरु हॉटेल पर्यंत. तेथून डावीकडे (पश्चिमेकडे वळून) सदगुरु हॉटेल व उत्तरेकडील भाग घेऊन त्रिमुर्ती चौक ते शुभम पार्क कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील घ.नं. N43/JD-1/43 पर्यंत.
पश्चिम: डी.जी.पी. नगर त्रिमुर्ती चौक ३० मीटर डी.पी. रस्ता, श्री. गवांदे यांच्या लक्ष्मी बंगल्यापासून उत्तरेकडे जातांना डी.पी. रस्ता ओलांडून पूर्वेकडील भाग घेऊन मथुरा गार्डन हॉल पर्यंत. तेथून मथुरा गार्डन हॉल पुढील पश्चिमेकडे जाणाऱ्या कामटवाडा स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याने उत्तरेकडील भाग घेऊन नाल्यापर्यंत. तेथून उत्तरेकडे वळून नासर्डी नदीकडे जाणाऱ्या नाल्याने पूर्वेकडील धन्वंतरी कॉलेज, इंद्रनगरी, त्रिमुर्ती चौक, हेगडेवार चौक परिसर घेऊन नासर्डी नदी पर्यंत.
प्रभाग २५








