प्रभागाचे नाव: गोविंद नगर, महाले मळा, सदगुरु नगर, सुंदरबन कॉलनी, इंदीरा गांधी झोपडपटटी क्र. १ व २, फिरदोस व झिनत कॉलनी.
लोकसंख्या: ५२,३०६
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ४,१५४
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): १,६९६
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
तिडकेनगर, कालिका पार्क, प्रियंका पार्क, खांडे मळा, महाले मळा, उदय कॉलनी, बडदे नगर
महाराणा प्रताप चौक, तुळजा भवानी चौक, भुजबळ फॉर्म
मनोहर नगर, गोविंद नगर, पांगरे मळा, मॉर्डन शाळा, सुंदरबन कॉलनी
शिवाजी चौक, लेखा नगर, सिडको प्रशासकिय कार्यालय
इंदीरा गांधी झोपडपटटी क्र. १ व २, झिनत कॉलनी, फिरदोस कॉलनी, इफको कॉलनी, आदर्श कॉलनी, गणेश चौक मनपा उद्यान.
सीमा:
उत्तर: त्रिमुर्ती चौक ते संभाजी चौक रस्ता, उंटवाडी पुलापासून नासर्डी नदीच्या हद्दीने दक्षिणेकडील जगताप नगर, बाजीराव तिडके नगर, गोविंद नगर घेऊन मुंबई आग्रा महामार्गावरील नासर्डी पुलापर्यत.
पूर्व: मुंबई आग्रा महामार्गावरील नासर्डी पुलापासून महामार्ग समांतर रस्त्याने दक्षिणेकडे उत्तर पश्चिमेकडील विशाल मॉल, गोविंद नगर, मनोहर नगर, डेक्क्न पेट्रोल पंप, भंडारी कॉम्पलेक्स घेऊन, लेखानगर शिवाजी पुतळया पर्यत. तेथून मुंबई आग्रा महामार्गाने पश्चिमेकडील स्पॅक्स हॉटेल, लाईफ केअर हॉस्पीटल, सचिन हॉटलने स्टेटबँक चौक घेऊन हॉटेल गुरुकृपा पर्यंत.
दक्षिण: स्टेटबँक चौकातील हॉटेल गुरुकृपा पासुन पश्चिम दिशेने गणेश चौकाकडे जाणाऱ्या २० मीटर रस्त्यांने उत्तरेकडील भाग घेऊन गणेशचौकापर्यत. तेथून दक्षिणे दिशेने पश्चिमेकडील भाग घेऊन सिडको घर क्रमांक N32/P-29/1 पर्यंत.
यापुढे, सीमा रस्ते, कॉलनी रस्ते आणि विशिष्ट घर क्रमांकांनुसार पश्चिमेकडे व उत्तरेकडे वळते, जसे N32/P-32/1 , N32/R-3/16/1 , N32/R-3/20/8 , N32/R-3/19/1 , N32/R-3/34/1 , तानाजी चौक , N32/R-3/42/1 , N32/R-3/45/1, व्ही.एन. नाईक शाळा , महाराणा प्रताप चौक , दत्तचौक मटन मार्केट , जिव्हाळा संकुल , लक्ष्मी नगर रस्त्याने यश बिल्डींग मटेरीयल सप्लायर पर्यंत , पुढे साईदर्शन रो हाऊस , अरुनोदय , सिडको हद्दीने N42/JA-1/23/8 , N42/ACD-40/8 , मनपा उर्दू शाळेसमोरील रस्त्याने गेटवेल हॉस्पीटल पर्यंत , आणि N42/JA-1/35/1 पर्यंत.
पश्चिम: सिडको घरक्रमांक N42/JA-1/35/1 येथून उदय कॉलनी कडे जाणाऱ्या रस्त्याने पूर्वेकडील भाग घेऊन शकुंतला निवासपर्यत. तेथून शकुंतला निवास सोडून उत्तरेकडे नाल्याने पूर्वेकडील उदय कॉलनी घेऊन पुढे नाला ओलांडून सिडको हद्दीने उत्तरेकडे जाऊन पूर्वेकडील खांडे मळा व परिसर घेऊन गार्गी कॉलेज व नाईक मळा दत्त मंदीर सोडून पश्चिमेकडे वळून कै. अशोक राणे श्रीसमर्थ धमार्थ दवाखाना घेऊन पाटील नगर मुख्य रस्तापर्यत. तेथून उत्तरेकडे पूर्वेकडील शिवदर्शन पार्क ते ओमकृष्णा अपार्टमेंट घेऊन उंटवाडी एसटीपी पर्यत. तेथून पूर्वेकडे वळून सरस्वती गुलाबराव पाटील शाळेपर्यत. तेथून उत्तरेकडे पूर्वेकडील सरस्वती गुलाबराव पाटील शाळा, कालिका नगर, जगताप नगर भाग घेऊन उंटवाडी गाव सोडून त्रिमुर्ती चौक ते संभाजी चौकाकडे जाणाऱ्या ३० मिटर डी.पी. रोडने उंटवाडी पुलाच्या पूर्व बाजु पर्यत.
प्रभाग २४










