प्रभाग २२

प्रभागाचे नाव: देवळाली गावठाण, विहितगाव, वडनेर व मिलिटरी एरिया.
लोकसंख्या: ४४,६२४
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ६,९४३
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): १,८४७
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
लवटे नगर, देवळाली गाव, आठवडे बाजार, विहितगाव, सौभाग्य नगर, बागुल नगर, कोठुळे नगर
लॅमरोड, मथुरा रोड, इंद्रयणी सोसायटी, मानेकर मळा, हांडोरे मळा
वडनेर दुमाला, पिंपळगांव (खांब) गावठाण, मिलिटरी एरिया.
सीमा:
उत्तर: मिलिटरी हद्द आर्टीलरी सेंटर रोड, पार्वती अपार्टमेंटपासून पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन आर्टीलरी सेंटर रोडने खोले चौकापर्यंत. खोले चौकापासून दक्षिणेकडे हरिकृष्णा अपार्टमेंट पर्यंत. हरिकृष्णा अपार्टमेंट पासून पूर्वेकडील भाग घेऊन सुंदर नगर (सुंदरनगर झोपडपट्टीसह) घेऊन देवळाली पोलीस चौकीपर्यंत. देवळाली पोलीस चौकीपासून दक्षिणेकडील भाग घेऊन महात्मा गांधी पुतळयापर्यंत. महात्मा गांधी पुतळयापासून पश्चिम दिशेने पश्चिमेकडील भाग घेऊन महात्मा गांधी रोडने वालदेवी नदीपर्यंत. वालदेवी नदीपासून रेल्वे लाईनपर्यंत. रेल्वे लाईनने उत्तर बाजूस मालधक्का रोडपर्यंत. मालधक्का रोडने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन खर्जुल चौकापर्यंत.
पूर्व: खर्जुल चौकापासून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन रस्त्याने वालदेवी नदी, म्हसोबा नगरपर्यंत.
दक्षिण: वालदेवी नदी म्हसोबानगर पासून पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन पुढे विहीतगाव शिवार मनपा हद्दीने उत्तरेकडील भाग घेऊन वडनेर पिंपळगाव खांब शिवेपर्यंत.
पश्चिम: मनपा हद्दीवरील वडनेर व पिंपळगाव खांब शिवेच्या मनपा हद्दीवरील टोकापासून उत्तरेकडे तुळजाई निवासापर्यंत. तेथून पश्चिमेकडे रस्त्याने उत्तरेकडील पिंपळगाव खांब गावठाण भाग घेऊन वालदेवी नदीवरील पिंपळगाव खांब रोडवरील पुलापर्यंत. पुलावरून उत्तरेला पिंपळगाव खांब रस्त्याने पुर्वेकडील भाग घेऊन ३० मी. रुंद पाथर्डी रोडपर्यंत. तेथून पूर्वेकडे ३० मी. रोडने दक्षिणेकडील भाग घेऊन पिंपळगाव खांब वडनेर शीव रोडपर्यंत. शीव रोडने उत्तर दिशेने पुर्वेकडील भाग घेऊन मिलिटरी हद्दीपर्यंत. मिलिटरी हद्दीने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन पुढे मिलिटरी हद्दीने मिलिटरीचा संपूर्ण पुर्वेकडील भाग घेऊन पुणारोडपर्यंत.

उमेदवार

Menu