प्रभागाचे नाव: शिखरेवाडी, जेतवन नगर
लोकसंख्या: ४५,१७६
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ७,७१८
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): १,६८२
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
मध्यवर्ती कारागृह, कारागृह वसाहत, जिमखाना परिसर, प्रेस स्टाफ क्वॉटर्स, मेनगेट
नवले चाळ, आशा नगर, विजय नगर, रामनगर, मोटवानी रोड लगतचा परिसर
शांती पार्क, साने गुरुजी नगर, चंद्रमणी नगर, अजंठा नगर, शिखरेवाडी
नेहरु नगर वसाहत, सेंट झेवियर परिसर, आयशर इस्टेट, जेतवन नगर
बिटको कॉलेज परिसर, के. जे. मेहता हायस्कूल परिसर, दत्त मंदीर
सीमा:
उत्तर: नाशिक पुणा रोड उपनगर नाक्यापासून पूर्वेकडे कॅनॉल रोडवरील आम्रपाली झोपडपट्टी वगळून दक्षिणेकडील भाग घेऊन भिमनगर येथील रेणुका माता मंदिरापर्यंत. तेथून दक्षिणेकडे प्रेस गेट, बेला डिसूझा रोडपर्यंत. तेथून (बेला डिसूझा रोडने जेलरोड पर्यंत, बेला डिसूझा रोडने शिंदे मंडप डेकोरेटर्स ते भोसले घर ते भिमनगर कमान हा भाग समाविष्ठ करुन) जेलरोडने उत्तरेकडे जेलरोड पाण्याच्या टाकीपर्यंत. तेथून जेलचे भिंतीने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन रेल्वे लाईन पर्यंत.
पूर्व: मध्यवर्ती कारागृहाची भिंत पासून रेल्वे लाईनने पश्चिमेकडील भाग घेऊन दक्षिणेकडे नाशिक पुणा रोडपर्यंत चौकासह.
दक्षिण: नाशिक पुणा रोडने उत्तरेकडील भाग घेऊन बिटको चौकापर्यंत. तेथून दक्षिणेकडे महात्मा गांधी रोडने मुक्तीधामपर्यंत. तेथून मुक्तीधामच्या दक्षिणेकडील मुक्तीधाम रोडने उत्तरेकडील भाग घेऊन विशाल बंगल्यापर्यंत. तेथून उत्तरेकडे धोंगडे चौकापर्यंत. तेथून डांबरी रस्त्याने पंजाब कॉलनी समोरील हिरापन्ना अपार्टमेंट पर्यंत. तेथून उत्तरेकडील भाग घेऊन फर्नांडिसवाडी वाल्मिक मंदिरापर्यंत. तेथून रस्त्याने जयभवानी रोड पर्यंत. तेथून दक्षिणेकडे जयभवानी रोडने हरिदर्शन अपार्टमेंट पर्यंत. तेथून पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन शिवकृपा व वल्लभ बंगल्यापर्यंत.
पश्चिम: शिवकृपा व वल्लभ बंगल्यापासून मिलिटरी हद्दीने पूर्वेकडील भाग घेऊन नाशिक पुणारोडपर्यंत.
प्रभाग २०










