प्रभाग १९

प्रभागाचे नाव: गोरेवाडी सिन्नर फाटा, चाढेगाव, चेहेडी.
लोकसंख्या: ३७,७१२
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ९,८४२
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): २,३०६
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ३
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
गोरेवाडी, हिवाळेवाडी, जाधव वाडी, शास्त्री नगर, समर्थ नगर, भोर मळा, अस्वले मळा, अरिंगळे मळा, नेहे मळा, भालेराव मळा, आत्रीनंदन सोसायटी
चाढेगाव, चेहेडी गावठाण, पंर्पीग रोड, नदीपर्यंतचा परिसर, विष्णू नगर, स्टेशनवाडी, सिन्नर फाटा
गणेशा व्हॅली, गजानन पार्क, बनकर मळा, प्रसादधुनी जवळील परिसर, गाडेकर मळा, गिते मळा.
सीमा:
उत्तर: मध्यवर्ती कारागृह भिंतीपासून रेल्वे लाईनने दक्षिणेकडील भाग घेऊन मनपा हद्दीपर्यंत.
पूर्व: मनपा हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन दक्षिणेकडे दारणा नदीपर्यंत.
दक्षिण: दारणा नदी व मनपा हद्दीने उत्तरेकडील भाग घेऊन वालदेवी दारणा संगमापर्यंत. तेथून पुढे वालदेवी नदीने उत्तरेकडील भाग घेऊन म्हसोबानगर पर्यंत. तेथून उत्तरेकडे खर्जुल चौकापर्यंत. तेथून पश्चिमेकडे मालधक्का रोडने रेल्वे लाईनपर्यंत.
पश्चिम: रेल्वे लाईन मालधक्का रोड उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन मध्यवर्ती कारागृहाच्या उत्तरेकडील भिंतीपर्यंत.

उमेदवार

Menu