प्रभाग १८

प्रभागाचे नाव: पंचक, पवारवाडी, शिवाजी नगर
लोकसंख्या: ४४,१४९
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): ९,५६८
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): ३,२४४
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
पंचक गावठाण, सम्राट नगर, सरस्वती नगर, जागृती नगर
बोराडे नगर, विदयानगरी, उर्जा नगर, बालाजी नगर, सुवर्ण नगर, प्रगती नगर
चरणदास मार्केट, वसंत विहार, वाघेश्वरी नगर, श्रीराम नगर, ठाकरे मळा, भारत भुषण सोसायटी
नवनाथ नगर, पवारवाडी, कुबेर कॉर्नर, हनुमान नगर, जयवंत नगर, गोकुळ नगर
ढिकले मळा, ययाती नगर, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, त्रिवेणी पार्क
माळी कॉलनी, तुलसी पार्क, इच्छामणी नगर, जनाई नगर, अष्टविनायक नगर
संत नरहरी नगर, संत ज्ञानेश्वर नगर, डायमंड नगर, श्रध्दा रोहाऊस, साईनाथ नगर व श्रमिक नगर
सीमा:
उत्तर: गोदावरी नदी संत जनार्दन स्वामी पुलापासून गोदावरी नदीने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन मनपा हद्दीपर्यंत.
पूर्व: गोदावरी नदी मनपा हद्दीपासून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन रेल्वे लाईन पर्यंत. पुढे रेल्वे लाईनने दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन मध्यवर्ती कारागृह भिंतीपर्यंत.
दक्षिण: रेल्वे लाईन मध्यवर्ती कारागृहापासून जेलच्या भिंतीने जेलच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यापर्यंत. तेथून जेलच्या भिंतीने जेलरोड पाण्याच्या टाकीपर्यंत.
पश्चिम: जेलरोड पाण्याच्या टाकीपासून जेलरोडने पूर्वेकडील भाग घेऊन गोदावरी नदी संत जनार्दन स्वामी पुलापर्यंत.

उमेदवार

Menu