प्रभागाचे नाव: दसक गावठाण, नारायण बापू नगर, मंगलमुर्ती नगर, आम्रपाली झोपडपट्टी
लोकसंख्या: ५०,५०९
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): १६,१९३
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): २,४०६
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
दसक गावठाण, नारायण बापू नगर, लोखंडे मळा
विठठल मंगल कार्यालया जवळील परिसर, पारिजात नगर, पिंटो कॉलनी, वैशाली नगर, आढाव मळा
सिध्देश्वर नगर, धनराज नगर, ओम नगर, एमएसईबी नगर, नवरंग नगर, केसीपी नगर
चैतन्य नगर, मंगलमुर्ती नगर, चंपा नगरी, सप्तश्रृंगी नगर, इच्छामणी मंदिर परिसर
महसूल कॉलनी, गोसावी नगर, सहयाद्री नगर, गोदावरी सोसायटी, मयूर कॉलनी
इंगळे नगर, ब्रम्हगिरी सोसायटी, आम्रपाली झोपडपट्टी, भिमनगर
सीमा:
उत्तर: नासर्डी-गोदावरी संगमापासून गोदावरी नदीने दक्षिणेकडील भाग घेऊन जेलरोड संत जनार्दन स्वामी पुला पर्यंत.
पूर्व: गोदावरी नदी संत जनार्दन स्वामी पुलापासून दक्षिणेकडे जेलरोडने पश्चिमेकडील भाग घेऊन भीम नगर, बेला डिसूझा रोड पर्यंत.
दक्षिण: जेलरोड, भीम नगर, बेला डिसूझा रोड पासून (शिंदे मंडप डेकोरेटर्स ते भोसले घर ते भीमनगर कमान पर्यंतचा भाग वगळून) उत्तरेकडील भाग घेऊन गगनदिप सोसायटीपर्यंत. तेथून प्रेसच्या भिंतीने रेणुका माता मंदिरापर्यंत. तेथून उत्तरेकडील भाग घेऊन पश्चिमेकडे कॅनॉलरोड, आम्रपाली झोपडपट्टी घेऊन नाशिक पुणारोड उपनगर नाक्यापर्यंत.
पश्चिम: नाशिक पुणारोड उपनगर नाक्यापासून १८ मी. रुंद जुना सायखेडा रस्त्याने गौतम नगरपर्यंत. तेथून जुना सायखेडा रोडने मकरंद कॉलनी टाकळी-दसक शीवेपर्यंत. तेथून उत्तरेकडे टाकळी-दसक शीवेने टाकळी-दसक रोड, अनुसया नगरपर्यंत. तेथून रस्त्याने पश्चिमेकडे क्षिरसागर यांचे घरापर्यंत. क्षिरसागर यांचे घर घेऊन उत्तर बाजूस नाशिक पोल्ट्री फार्म गोदावरी-नासर्डी संगमापर्यंत.
प्रभाग १७











