प्रभागाचे नाव: आगर टाकळी गाव, शिवाजी नगर, रामदास स्वामी नगर.
लोकसंख्या: ४५,५६४
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): १३,४००
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): ३,७७९
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
श्रीनिवास कॉलनी, उत्तरा कॉलनी, आशिर्वाद नगर
आगरटाकळी, रामदास कॉलनी, जयभवानी नगर, समता नगर
रामदास स्वामी नगर, उपनगर, शांतीपार्क, मातोश्री नगर, ड्रिम सिटी
सीमा:
उत्तर: नाशिक पुणारोड नासर्डी पुला पासून दक्षिणेकडील भाग घेऊन नासर्डी नदीने पूर्वेकडे गोदावरी नदी संगमा पर्यंत.
पूर्व: नासर्डी-गोदावरी संगमा पासून दक्षिणेकडे पश्चिमेकडील नाशिक पोल्ट्री शेडचा भाग घेऊन क्षिरसागर यांचे घर सोडून आगरटाकळी दसक मुख्य रस्त्यापर्यंत. तेथून टाकळी-दसक रस्त्याने अनुसया नगर शीव रोड पर्यंत. तेथून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन शीवेने मकरंद कॉलनी जुना सायखेडा रस्त्यापर्यंत.
दक्षिण: मकरंद कॉलनी जुना सायखेडा रोडने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन गौतम नगर पर्यंत. तेथून १८ मी. रुंद उपनगर रस्त्याने वळून पुणारोड उपनगर नाक्यापर्यंत.
पश्चिम: नाशिक पुणा रोड उपनगर नाक्यापासून उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन नासर्डी नदी पुलापर्यंत.
प्रभाग १६










