प्रभागाचे नाव: काठेगल्ली, भाभानगर परिसर
लोकसंख्या: ४०,१४१
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या (अ.जा.): २,१९४
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या (अ.ज.): १,२९६
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ३
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
अनुसया नगर, गिताई नगर, घरकुल, बनकर चौक, रविंद्र विदयालय परिसर
काठे गल्ली, भाभानगर, जनरल वैद्य नगर
किनारा हॉटेल परिसर, शंकर नगर परिसर, मिरजकर नगर, स्टेट बँक कॉलनी
सीमा:
उत्तर: गोदावरी नदीवरील कन्नमवार पुलापासून पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन उजव्या तीराने नदीलगतच्या गोदावरी नाशिक स.नं. ४००अ पावेतो (गोदावरी-कपिला संगमासमोर).
पूर्व: गोदावरी नदीलगतच्या नाशिक स.नं. ४००अ पासून गोदावरी-कपीला संगमासमोरील पश्चिमेकडील भाग घेऊन गोदावरी नदीने नासर्डी संगमापावेतो (स.नं. ३७३).
दक्षिण: गोदावरी-नासडर्डी संगमा पासून नाशिक स.नं. ३७३ पासून पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन नासर्डी नदीच्या डाव्या बाजूने काठे गल्ली, भाभानगर, जन. वैद्य नगर घेऊन मुंबई नाक्यावरील रुद्रा अॅटो मार्ट पर्यंत.
पश्चिम: मुंबई नाक्यावरील रुद्रा अॅटो मार्ट पासून राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ ने पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन व्दारका चौकपर्यंत. पुढे महामार्गाचा पुर्वेकडील भाग घेऊन गोदावरी नदीच्या उजव्या किनाऱ्यावरील कन्नमवार पुलापर्यंत.
प्रभाग १५











