प्रभाग १

प्रभागाचे नाव: म्हसरुळ, पोकार कॉलनी, किशोर सुर्यवंशी मार्ग, ओंकार नगर
लोकसंख्या: ५३,२९४
अनुसूचित जाती (SC): ५९४६
अनुसूचित जमाती (ST): ९४७८
निवडून द्यावयाचे सदस्य संख्या: ४
क्षेत्र (प्रभागाची व्याप्ती):
किशोर सुर्यवंशी मार्ग, बोरगड, चामर लेणे, म्हसोबा वाडी ,प्रभात नगर, ओमकार नगर, गोरक्ष नगर, पोकार कॉलनी, गायत्री नगर, कलानगर, गजपंथ सोसायटी परिसर ,म्हसरुळ गावठाण व मळे परिसर
सीमा:
उत्तर: महानगरपालिका हद्दीवरील मखमलाबाद स.नं. ३२५ पासून, मनपा हद्दीने दक्षिणेकडील भाग घेऊन पूर्वेकडे जाऊन मनपा हद्दीवरील म्हसरुळ स.नं. ९२ पर्यंत.
पूर्व: मनपा हद्दीवरील म्हसरुळ स.नं. ९२ पासून म्हसरुळ आडगाव शीव हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन म्हसरुळ स.नं. १२४ (शीव रस्ता जंक्शन- नाशिक, म्हसरुळ, आडगाव शीव) पर्यंत.
दक्षिण: म्हसरुळ स.नं. १२४ (शीव रस्ता जंक्शन-नाशिक, म्हसरुळ, आडगाव शीव) पासून नाशिक म्हसरुळ शीव हद्दीने उत्तरेकडील भाग घेऊन पश्चिमेकडे गोरक्ष चौकापर्यंत, तेथून डी.पी. रस्त्याने दत्त चौक, तेथून पुढे डी.पी. रस्त्याने पेठरोड, आरटीओ ऑफीस पर्यंत (मखमलाबाद स.नं. २७) (हॉटेल मयूर इन).
पश्चिम: पेठरोड आरटीओ ऑफिस, मखमलाबाद स.नं. २७ (हॉटेल मयूर इन) पासून पेठरोड हद्दीने उत्तरेकडे जावून पूर्वेकडील भाग घेऊन मनपा हद्दीवरील मखमलाबाद स.नं. ३२५ पर्यंत

उमेदवार

Menu